बागवानीची ओळख  (नमुना अंक)

हौशी बागकाम कारणरे आणि शेतकरी मित्रांपर्यंत, मराठी भाषेत शेती विज्ञानातील उपयुक्त महिती पोहोचविण्यासाठी हे वार्तापत्र तयार केले आहे.

ब्रीदवाक्य आहे “शेती विज्ञान तुमच्या खिशात.”

दर महा किमान एक पत्र प्रसारित होईल. सुमारे ए-४ आकाराचा ४-पानी मजकूर असेल.

वार्तापत्रात:-

१ फुल् शेती, २ भाजी पाला 3 कीटक नाशके ४ तरंगती शेती ५ माती विनाशेती,

८ अझोला ९आग्या मोहोळचे पालन/व्यवस्थापन १० खत ११ बीज प्रक्रिया

१२ पाणी व्यवस्थापन १३ स्काउटिंग १४ कलमे करणे ; अशी अनेक तर्‍हेची माहिती देणारे विषय आहेत:

Enrollment Fee

Kindly make a payment of Rs. 100/- to the following bank account and send us the details of the transaction on egurujipune@gmail.com. Your enrollment will be valid for 1 year.

Bank account details

IndusInd Bank
A/c name: Shraddha Kulkarni
A/c #: 158605789833
IFSC: INDB0000384