ह्या अभ्यासक्रमात काय आहे?

1. इयता 5वी च्या गणित विषयाचा सर्व अभ्यास व्हिडीओ द्वारे दिला आहे.

2. एकूण 18 पाठ आहेत. प्रत्येक पाठ अंदाचे 15 ते 20 मिनिटांचा, कंटाळा येण्याचे करण नाही.

3. पाठ इंटरॲक्टिव्ह प्रकारचे आहेत. पाठ चालू असताना प्रश्न विचारला जाईल, व्हिडीओ थांबेल तुम्ही उत्तर दिले की ते बरोबर की चूक ते कळेल; मग व्हिडीओ पुढे चालू होईल.

4. व्हिडीओ अनेक वेळा पाहाता येईल.

5.पाठ संपला की एक छोटी चाचणी आहे.

५ वी गणित

५ वी गणित

ह्या अभ्यासक्रमात काय आहे ?

  • इयता 5वी च्या गणित विषयाचा सर्व अभ्यास व्हिडीओ द्वारे दिला आहे.
  • एकूण 18 पाठ आहेत. प्रत्येक पाठ अंदाचे 15 ते 20 मिनिटांचा कंटाळा येण्याचे करण नाही.
  • पाठ इंटरअ‍ॅक्टिव्ह प्रकारचे आहेत. पाठ चालू असताना प्रश्न विचारला जाईल, व्हिडीओ थांबेल तुम्ही उत्तर दिले की ते बरोबर की चूक ते कळेल, मग व्हिडीओ पुढे चालू होईल.
  • व्हिडीओ अनेक वेळा पाहाता येईल.
  • पाठ संपला की एक छोटी चाचणी आहे.