क्षमता चाचणी

क्षमता चाचणी

ह्या अभ्यासक्रमात  काय आहे?

क्षमता मूल्यमापनाची तोंड ओळख.

गणितातील मुलभूत क्षमतांच्या चाचण्या

  • व्यवहारी अपूर्णांकाच्या क्षमता चाचण्या.
  • दशांश अपूर्णांकाच्या क्षमता चाचण्या.
  • समीकरणाच्या क्षमता चाचण्या.
  • कोनाच्या क्षमता चाचण्या.

क्षमतांच्या चाचण्यांचे सहायाने गणितातील आपले कच्चे दुवे कोठे आहेत ते समजाऊन घ्या.

क्षमता चाचणी हा अभ्यासक्रम 3 एप्रिल 2022 रोजी  सुरू होईल.

आजच नोंदणी करा.

वाचन कौशल्य

वाचन कौशल्य

ह्या अभ्यासक्रमात  काय आहे ?

वाचनाच्या प्रकारांची ओळख.

  • मनोगत वाचन
  • प्रकट वाचन
  • गतिमान वाचन

वाचनासाठी सराव पाठ आणि आकलन चाचण्या.

वाचन कौशल्य हा अभ्यासक्रम 15 मे 2022 रोजी सुरू होईल.

आजच नोंदणी करा. 

शुद्धलेखन

शुद्धलेखन

शुद्धलेखन हा अभ्यासक्रम 22 एप्रिल 2022 पासून सुरू होईल. 

आजच नोंदणी करा.